Join us

मला आत्मचरित्र लिहायचेय

By admin | Updated: September 9, 2015 08:24 IST

‘क ट्टी बट्टी’ फे म कंगणा राणावत सध्या आॅटोबायोग्राफी लिहिण्याच्या विचारात आहे. तिची स्ट्रगलिंग लाईफ, न्युकमर म्हणून मुंबईतील एन्ट्री या सर्व बाबी तिला खुप काही

‘क ट्टी बट्टी’ फे म कंगणा राणावत सध्या आॅटोबायोग्राफी लिहिण्याच्या विचारात आहे. तिची स्ट्रगलिंग लाईफ, न्युकमर म्हणून मुंबईतील एन्ट्री या सर्व बाबी तिला खुप काही शिकवून गेल्या. तिने मुंबईत लोकल, बस, टॅक्सीने प्रवास केला होता. तसेच ती बऱ्याचवेळा फुटपाथवर झोपलीही. कारण, तिच्याकडे स्वत:च घर नव्हतं. तिने काही लोकांबद्दल पोलीसांमध्ये तक्रार केली होती. अशाप्रकारे, ती खुश होऊन वर्तमानकाळाशी भूतकाळाची तुलना करते. तिने दोन वेळेस राष्ट्रपतींकडून पुरस्कार स्विकारला असून ती सध्याची सर्वांत महागडी अभिनेत्री आहे.