Join us

लग्नाला यायचं हं!

By admin | Updated: March 19, 2015 23:01 IST

मराठीतील मोस्ट अवेटेड सिनेमा असणारा सतीश राजवाडे दिग्दर्शित ‘मुंबई-पुणे-मुंबई’चा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

मराठीतील मोस्ट अवेटेड सिनेमा असणारा सतीश राजवाडे दिग्दर्शित ‘मुंबई-पुणे-मुंबई’चा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. ‘लग्नाला यायचं हं...’ या नव्या टॅगलाइनसह हा सिनेमा नवीन टिष्ट्वस्ट घेऊन पुन्हा एकदा मुक्ता-स्वप्निलची जोडी घेऊन येणारेय. दुसऱ्या बाजूला या सिनेमाच्या ‘मुंबई - दिल्ली-मुंबई’ हिंदी रिमेकची जोरदार तयारी सुरू आहे. मराठीतील हा सिक्वेल १२ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येईल.