ऐकायला थोडे विचित्र वाटेल, पण एका लग्नाची रोचक कथा समोर आली आहे. होय, जंगलातील वृक्षतोडीमुळे दु:खी असलेल्या अभिनेत्याची ही कथा़ बेसुमार वृक्षतोडीमुळे पेरूचा हा अभिनेता इतका दु:खी होता की, त्याने या समस्येकडे लोकांचे लक्ष वेधण्यासाठी चक्क झाडाशीचं लग्नगाठ बांधली. होय, या अभिनेत्याचे नाव आहे, रिचर्ड टोरेस.
-अन् रिचर्ड टोरेसने केले चक्क झाडाशी लग्न! कारण ऐकून व्हाल थक्क!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2018 13:38 IST