Join us
Daily Top 2Weekly Top 5

कायली या बोल्ड फोटोमुळे आहे सध्या चर्चेत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2016 12:55 IST

रिअ‍ॅलिटी टीव्ही स्टार कायली जेनर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मात्र यावेळेस तिच्या बॉयफ्रेंडमुळे नव्हे तर तिने शेअर केलेल्या फोटोमुळे तिने धूम उडवून दिली आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या या फोटोत ती अतिशय बोल्ड अंदाजात दिसत असून, नेटिझन्सकडून त्याला लाइक्सही मिळत आहेत.

रिअ‍ॅलिटी टीव्ही स्टार कायली जेनर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मात्र यावेळेस तिच्या बॉयफ्रेंडमुळे नव्हे तर तिने शेअर केलेल्या फोटोमुळे तिने धूम उडवून दिली आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या या फोटोत ती अतिशय बोल्ड अंदाजात दिसत असून, नेटिझन्सकडून त्याला लाइक्सही मिळत आहेत. मिरर डॉट कॉ डॉट यूके या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, फोटोमध्ये कायलीचा ड्रेस जबरदस्त हॉट दिसत आहे. या ड्रेसमधून तिचे आंतरवस्त्र दिसत आहेत. ती कॅमेºयासमोर वेगवेगळ्या स्टाइलमध्ये पोज देताना दिसत असल्याने अधिकच हॉट दिसत आहे. फोटो वादग्रस्त ठरू नये यासाठी तिने इमोजी कफ केकच्यासमोर वेगळ्या अंदाजात फोटोशूट केले आहे. २०१७च्या कॅलेंडरसाठी कायलीने नुकतेच अमेरिकेच्या फॅशन आणि पोट्रेट फोटोग्राफर टेरी रिचर्डसन याच्याबरोबर फोटोशूट केले आहे. त्यामुळे तिने काढलेले हे फोटो कॅलेंडरसाठीच असावेत असाही अंदाज लावला जात आहे.   ">http://