Hotness reloaded : ओला जॉर्डनच्या न्यूड फोटोंनी लावली आग
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2017 21:38 IST
जबरदस्त डान्ससाठी ओळखल्या जाणाºया ओला जॉर्डन हिने नुकतेच एका कॅलेंडरसाठी फोटोशूट करून हॉटनेसचा तडका लावला आहे. या फोटोशूटमध्ये ओलाने ...
Hotness reloaded : ओला जॉर्डनच्या न्यूड फोटोंनी लावली आग
जबरदस्त डान्ससाठी ओळखल्या जाणाºया ओला जॉर्डन हिने नुकतेच एका कॅलेंडरसाठी फोटोशूट करून हॉटनेसचा तडका लावला आहे. या फोटोशूटमध्ये ओलाने अशा काही पोज दिल्या की, ज्यातून तिच्या सौंदर्याच्या अदा बघून तिचे फॅन्स घायाळ होतील. २०१७ साठीच्या या कॅलेंडर फोटोशूटमध्ये ओलाने केवळ बिकिनी फोटोशूट केले असे नाही तर, एका बिचवर तिने काही न्यूड फोटो काढून हॉटनेसचा जबरदस्त तडका लावला आहे. बिचवर काढलेल्या या फोटोंमध्ये ओला वेगवेगळ्या पोज देताना बघावयास मिळते. काही फोटोंमध्ये ती बिकिनीमध्ये दिसते तर काही फोटोंमध्ये ती न्यूड असल्याचे दिसत आहे. तिचे ट्रान्सपरंट बिकिनीमधील फोटो तर आग लावणारे आहेत. या बिकिनीमध्ये तिने दिलेल्या पोज अन् तिच्या अदा घायाळ करणाºया असून, तिचे सौंदर्य खुलून दिसत आहे. समुद्राच्या पाण्यात तिने दिलेल्या पोज थक्क करणाºया आहेत. पाण्याचे थेंब तिच्या शरीरावर मोत्यासारखे चमकत असल्याने तिच्या सौंदर्यात जणू काही चार चॉँद लावत आहेत. ओला या अगोदर ‘I'm A Celebrity... ’ आणि ‘Get Me Out Of Here!’ या रिअॅलिटी शोमध्ये झळकली आहे. या शोमध्ये तिने त्याच्या सौंदर्याच्या अशा काही अदा दाखविल्या ज्यामुळे तिचे फॅन्स नेहमीच तिच्याविषयी जाणून घेण्यास उत्सुक असतात. आता तर तिने अतिशय बोल्ड आणि सेक्सी फोटोशुट केल्याने ती पुन्हा एकदा लाइमलाइटमध्ये आली आहे. ओलाचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, तिचे फॅन्सकडून या फोटोला तुफान लाइक्स आणि कॉमेण्ट मिळत आहेत. ओलाने जरी कॅलेंडरसाठी फोटोशूट केले असले तरी तिच्या फॅन्सना मात्र हे फोटो एकप्रकारची पर्वणी ठरत आहेत.