रॅम्पवर चालणा-या मॉडेल्स, अनेक इव्हेंटमध्ये मिरवणाºया हिरोईन पाहून अनेक तरूणी हुरळून जातात. त्यांच्यासारखे दिसण्यासाठी जीवाचा आटापीटा करतात. पण रॅम्पवर मिरवणा-या या मॉडेल्स, नट्यांना काय काय दिव्यातून जावे लागते, हे त्यांनाच ठाऊक़. आता हेच बघा, एका मॉडेलचा ड्रेस इतका घट्ट होता की, त्यामुळे ती चक्क बेशुद्ध पडली.
ड्रेस होता इतका घट्ट की मॉडेल पडली बेशुद्ध!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2019 15:02 IST