Join us
Daily Top 2Weekly Top 5

कायलीला बनायचे ‘बार्बी डॉल’

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2016 20:21 IST

रिअ‍ॅलिटी टीव्ही कलाकार कायली जेनर आणि तिचा बॉयफ्रेंड ट्यगा हे नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असतात. मध्यंतरीच्या काळात ...

रिअ‍ॅलिटी टीव्ही कलाकार कायली जेनर आणि तिचा बॉयफ्रेंड ट्यगा हे नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असतात. मध्यंतरीच्या काळात ट्यगाला पोलीसांनी वॉण्टेड घोषित केल्याने तो कायलीला भेटण्यासाठी करीत असलेल्या प्रयत्नांमुळे माध्यमांमध्ये चर्चेत होता. आता कायलीला चक्क त्याच्यासाठी ‘बार्बी डॉल’ बनायचे आहे. म्हणे ट्यगाने तसी अटच घातली असून, कायलीला बार्बी डॉलच्या रुपात बघण्यासाठी तो आतुर झाला आहे. कीपिंग अप विथ द कार्दशियंस या शोची स्टार असलेली कायली ट्यगाच्या प्रेमात अक्षरश: वेडी झाली आहे. कधी कधी तर आपण सार्वजनिक ठिकाणी आहोत, याचे भान देखील त्यांना राहत नाही.  रिअ‍ॅलिटी टीव्ही स्टार मई याच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर कायली ट्यगाच्या प्रेमात पडली. सध्या या लव्हबर्ड्सचे प्रेमप्रकरण चांगलेच गाजत आहे. म्हणे बार्बी डॉलचा लुक दिसण्यासाठी कायलीने चक्क कॉस्मेटिक सर्जरी करण्याचा निर्णय घेतला आहे. कायलीच्या या निर्णयामुळे ट्यगा देखील आनंदीत आहे. कायली अन् तिचा बॉयफ्रेंड ट्यगा