Join us
Daily Top 2Weekly Top 5

3836_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2016 04:47 IST

लॉस एजिलिस येथील डॉल्बी थिएटर मध्ये आयोजित केलेल्या ८८ व्या आॅस्कर अवॉर्डच्या रेड कारपेटवर स्टार्स ग्लॅमरस बघावयास मिळाले. बॉलीवुडची देसी गर्ल प्रियंका चोपडा हिच्यासह ब्री लार्सन, जेनिफर लॉरेन्स, एलिसिया विकान्दर, लेडी गागा, क्रिसी टीजेन, कॅट विंसलेट यांच्या एंट्रीमुळे सोहळ्यात चार चॉँद लावले गेले.

लॉस एजिलिस येथील डॉल्बी थिएटर मध्ये आयोजित केलेल्या ८८ व्या आॅस्कर अवॉर्डच्या रेड कारपेटवर स्टार्स ग्लॅमरस बघावयास मिळाले. बॉलीवुडची देसी गर्ल प्रियंका चोपडा हिच्यासह ब्री लार्सन, जेनिफर लॉरेन्स, एलिसिया विकान्दर, लेडी गागा, क्रिसी टीजेन, कॅट विंसलेट यांच्या एंट्रीमुळे सोहळ्यात चार चॉँद लावले गेले.- लिओनार्डो डिकॅप्रियोसोबत पोज देताना कॅट विंसलेट.बेस्ट अ‍ॅक्ट्रेसचा अवॉर्ड जिंकणारी बेरी लारसेन. यावेळी बेरीने ज्युसी गाऊन घातला होता.चार्लिज थेरॉन लो कट रेड गाउनमध्ये बघावयास मिळाली.कॅट ब्लानचेटच्या एंट्रीने रौनक निर्माण झाली होती. तर जेनिफर गारनेर ब्लॅक गाउनमध्ये बघावयास मिळाली.डावीकडून अलिसिया विकांदर तर उजवीकडून जेनिफर लॉरेन्सफियान्से टेलर किन्नीला किस करताना पॉप स्टार लेडी गागा. लेडी गागाने व्हाइट ब्रॅडन मॅक्सवेलचा गाउन घातला होता.डावीकडून इमली ब्लंटची भेट घेताना चार्लिज थेरॉन.रिचेल मॅकअ‍ॅडम्सने ग्रीन अगस्ट गेटी गाउन परिधान केला होता.डावीकडून प्रियंका चोपडा, उजवीकडे बॉयफ्रेंड लिव्ह स्क्रायबेरसोबत नोएमी व्हॉट्स.सोफीया व्हेरगराची एंट्री अधिक आकर्षक ठरली.ओलविया वॉइल्ड ची एंट्रीसायरोस रोननने क्लाविन क्लेन कलेक्शनचे गाउनचा आउटफिट घातला होता.मार्गेट रोबी गोल्डन टॉम फोर्ड लो कट गाउनमध्ये बघावयास मिळाली.पती जॉन लेंजडसोबत क्रिसी टेइजेन.ब्लॅक अ‍ॅण्ड सिल्व्हर लुकमध्ये ज्युलिएन मोअरेपत्नी सनराईज कोईजनीसोबत मार्क रुफालो.