Join us
Daily Top 2Weekly Top 5

हिस्ट्री चॅम्पियन

By admin | Updated: January 4, 2015 23:53 IST

सुशांत सिंग राजपूत सध्या इतिहासाची पुस्तकंच्या पुस्तकं वाचून काढताना दिसत आहे. त्याला ही आवड अचानक कशी काय निर्माण झाली

सुशांत सिंग राजपूत सध्या इतिहासाची पुस्तकंच्या पुस्तकं वाचून काढताना दिसत आहे. त्याला ही आवड अचानक कशी काय निर्माण झाली, असा प्रश्न सर्वांनाच पडला असेल. तर हे वाचन सुरू आहे ते ‘डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी’ या आगामी चित्रपटासाठी. हा सिनेमा दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक दिवाकर बॅनर्जींच्या मार्गदशर्नानुसार त्याने गेल्या वर्षभरात अनेक पुस्तकं वाचून काढली म्हणे.