Join us

देवयानी मजुमदार यांचा शहिदांच्या विधवांना मदतीचा हात

By admin | Updated: August 13, 2016 04:41 IST

आपल्या देशभक्तीपर गीतांनी भारतीयांच्या मनात देशप्रेमाचे स्फूरण जागवणाऱ्या प्रसिद्ध गायिका देवयानी मजुमदार यांनी शहिदांच्या विधवांना मदत करण्याचे ठरवले आहे.

आपल्या देशभक्तीपर गीतांनी भारतीयांच्या मनात देशप्रेमाचे स्फूरण जागवणाऱ्या प्रसिद्ध गायिका देवयानी मजुमदार यांनी शहिदांच्या विधवांना मदत करण्याचे ठरवले आहे. ‘टेन डायमेन्शन’ आणि ‘वसंतरत्न’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘जय है’ सूर मैफिलीत देवयानी यांनी आपल्या सुरांची मैफल सजवली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने शहिदांच्या विधवांसाठी काही तरी करता आले, याचेच मला समाधान आहे, असे लोकमत सीएनएक्सशी बोलताना देवयानी म्हणाल्या. यापुढेही शहिदांच्या कुटुंबांसाठी जे जे करता येईल, ते ते मी करेन, असेही त्या म्हणाल्या.