Join us

अमिष त्रिपाठीच्या साथीने ‘हार्पर ली’ची भारतात एन्ट्री

By admin | Updated: August 2, 2015 23:53 IST

प्रसिद्ध लेखक अमिष त्रिपाठी यांच्या ‘स्कीआॅन आॅफ इक्ष्वाकू’ या पुस्तकाचा सर्वाधिक खपाच्या पुस्तकात समावेश झाला असून, अमेरिका आणि कॅनडात

प्रसिद्ध लेखक अमिष त्रिपाठी यांच्या ‘स्कीआॅन आॅफ इक्ष्वाकू’ या पुस्तकाचा सर्वाधिक खपाच्या पुस्तकात समावेश झाला असून, अमेरिका आणि कॅनडात या पुस्तकाच्या कोट्यवधी प्रतींची विक्री झाली आहे. पेंग्वीन रेंडम हाउस या प्रकाशन संस्थेने ही माहिती दिली आहे. अमिष त्रिपाठी हे भारतातील सर्वांत प्रसिद्ध लेखक असून, त्यांच्या मते, ‘‘कोणते पुस्तक जास्त खपाचे ठरेल हे सांगणे किंवा तसे माहीत असून लिखाण करणे शक्य नाही.’’ अमिष सध्या अमिताभ घोष यांच्या पुस्तकांच्या वाचनात व्यस्त आहेत.