Join us
Daily Top 2Weekly Top 5

शाहरूखने पकडला क्रितीचा हात

By admin | Updated: November 29, 2015 01:38 IST

शाहरूख खान सध्या ‘दिलवाले’ मुळे चर्चेत आहे. यात क्रिती सनॉन हिला महत्त्वाची भूमिका मिळाली आहे. नुकतेच एका प्रेस कॉन्फरन्स दरम्यान असे काही घडले की, सर्वजण

शाहरूख खान सध्या ‘दिलवाले’ मुळे चर्चेत आहे. यात क्रिती सनॉन हिला महत्त्वाची भूमिका मिळाली आहे. नुकतेच एका प्रेस कॉन्फरन्स दरम्यान असे काही घडले की, सर्वजण आश्चर्यचकित झाले. शाहरूखने सर्वांसमोर क्रितीचा हात पकडला. मुंबईतील एका मल्टिप्लेक्समध्ये ‘दिलवाले’ ची टीम चित्रपटाच्या प्रमोशनसाठी गेली होती. तिथे क्रितीच्या हाताला पकडून त्याने सर्वांना आश्चर्याचा धक्काच दिला. त्यावेळी तिच्या आनंदाला काही पारावारच उरला नाही. शाहरूख खानला ‘फॅन’ चित्रपटादरम्यान शूटिंग करताना दुखापत झाली होती. तरीही आता सर्वांचे लक्ष फॅनकडे लागून राहिले आहे. पाच वर्षांनंतर आता शाहरूख आणि काजोल यांची जोडी सोबत दिसणार आहे. वरुण धवन आणि क्रिती सनॉन हेदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसतील.