‘दिल की बातें दिलही जाने’ या मालिकेत कॅन्सरग्रस्त गृहिणीची भूमिका करणारी अभिनेत्री गुरदीप कोहली लवकरच आई होणार आहे. अर्जुन पुंज आणि गुरदीप हे त्यांच्या दुसऱ्या बाळाला जन्म देणार आहेत. तरीही मालिकेच्या शूटिंग शेड्युल्डवर याचा कोणताच परिणाम होऊ न देता वेगळ््या धाटणीच्या भूमिकेचे काम ती सुरूच ठेवणार आहे़
गुरदीप आई होणार..
By admin | Updated: April 14, 2015 23:57 IST