गोविंदाने बॉलीवूडमध्ये जवळजवळ एक तप गाजवले. त्याची स्टाईल, नृत्य, विनोद या गोष्टींनी रसिकांना भुरळ घातली होती. काही काळ त्याने राजकारणही करून पाहिले. पण चित्रपटाचे वेड त्याला काही स्वस्थ बसू देत नव्हते. त्याने बॉलीवूडच्या यंग ब्रिगेडसह पुन्हा चित्रपटांकडे मोर्चा वळवत हम भी कुछ कम नही हे दाखवून दिले. आता मात्र तो परीक्षकाच्या भूमिकेत दिसणार असून डान्स गुरू म्हणून मार्गदर्शन करणार आहे.
गोविंदाचा नवा अंदाज
By admin | Updated: March 9, 2015 23:11 IST