नुकतेच बिग बॉस-8 चा विजेता गौतम गुलाटीने अभिनेत्री आलिया भट्टशी लग्न करण्याची इच्छा जाहीर केली होती. त्यानंतर आता गौतम आणि आलिया एकत्र दिसत आहेत. त्यामुळे आता वरुणला सोडून आलिया-गौतममध्ये काय शिजतंय, याच्या जोरदार चर्चा रंगत आहेत. फराह खानच्या आगामी शोसाठी हे दोघे एकत्र आले होते, तेव्हा काढलेला फोटो फराहने सोशल नेटवर्किंग साइटवर पोस्ट केला आहे.
गौतम आणि आलिया एकत्र
By admin | Updated: February 16, 2015 01:17 IST