Join us
Daily Top 2Weekly Top 5

तेव्हा वडिलांचा हात होता माझ्या पँटीमध्ये, अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

By admin | Updated: March 21, 2017 21:52 IST

अमिताभ बच्चन आणि गुलशन ग्रोव्हर आणि कतरिना कैफ सोबत काम करणाऱ्या अभिनेत्रीने आपल्या आत्मचरित्रात वडिल आणि पतीबाबत धक्कादायक खुलासे केले आहेत.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 21 - अमिताभ बच्चन आणि गुलशन ग्रोव्हर आणि कतरिना कैफ सोबत काम करणाऱ्या अभिनेत्रीने आपल्या आत्मचरित्रात वडिल आणि पतीबाबत धक्कादायक खुलासे केले आहेत. 2003मध्ये आलेल्या बूम चित्रपटामध्ये पद्मलक्ष्मीने महत्वाची भूमिका केली होती. अमेरिकेत लहानाची मोठी झालेल्या आणि तेथेच राहणाऱ्या पद्मलक्ष्मीने बॉलिवूडमध्येही आपला जलवा दाखवला आहे. तामिळनाडूत जन्मलेली आणि आपल्या मॉडेलिंगमुळे जगभरात ओळख निर्माण करणाऱ्या पद्मालक्ष्मीने लव, लॉस एण्ड व्हॉट वी एट या आपल्या पुस्तकात अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत. यामध्ये आपल्या सावत्र वडिलांबाबत तिने धक्कादायक खुलासा केला आहे. एके दिवशी मी सकाळी उठले तर, वडिल माझ्या बेडवर माझ्या बिछान्यात होते आणि त्यांचा हात माझ्या अंतर्वस्त्रात (पँटीत) होता. या प्रकारामुळे मी घाबरले. याबाबत मी माझ्या आईलाही सांगितले मात्र, तिनेही दुसऱ्याच कोणासोबत बोलणे केले. त्या वेळी कोणीही माझ्यावर विश्वस ठेवला नाही. मात्र, जेव्हा आपल्या आईला वाटले की आपली मुलगी सुरक्षित नाही. तेव्हा तिने आपल्याला भारतात पाठवले.2004 मध्ये तीने प्रसिद्ध कांदबरीकार सलमान रश्दी यांच्यासोबत लग्न केले होते. मात्र, त्यांचा संसार फार काळ चालला नाही. 2007 मध्ये लगेच ते वेगळेही झाले होते. या नात्याबद्दलही तिने धक्कादायक खुलासा केला आहे. सलमान रश्दींसोबत लग्न केल्यानंतर त्यांचे संबंध फार चांगले राहिले नाहीत. पद्माचे म्हणने आहे की, रश्दी तिला केवळ सेक्स करण्यासाठीच जवळ घेत असत. तिच्यासोबत राहण्यामागे सेक्स करणे इतकाच रश्दींचा स्वार्थ होता. आपण सेक्स करण्यास जर विरोध केला तर रश्दी हिंसक मार्गाचा अवलंब करत असल्याचेही पद्माने म्हटले आहे.