Join us

फरहानची दौड सुरूच..

By admin | Updated: June 3, 2015 00:11 IST

‘भाग मिल्खा भाग’ चित्रपटात फरहान अख्तरची धाव पाहून विदू विनोद चोप्रा यांनी त्यांच्या आगामी ‘वझिर’ चित्रपटातही ती दाखवण्याचा निर्णय घेतला.

‘भाग मिल्खा भाग’ चित्रपटात फरहान अख्तरची धाव पाहून विदू विनोद चोप्रा यांनी त्यांच्या आगामी ‘वझिर’ चित्रपटातही ती दाखवण्याचा निर्णय घेतला. फरहान या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एटीएस पोलिसाची भूमिका साकारणार आहे. यात तो चोराचा पाठलाग करताना बाइकऐवजी धावण्याचा सीन ठेवण्यात आला आहे. यामुळेच फरहानची दौड सुरूच आहे, असे म्हणायला हरकत नाही.