झकास हीरोइन सीझन वनच्या प्रचंड यशानंतर ९ एक्स झकास पुन्हा घेऊन येत आहे महाराष्ट्रातील नवीन टॅलेंटचा शोध. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात या शोचे शूटिंग होणार आहे. स्वप्निल जोशीच्या चित्रपटात या शोमध्ये जिंकलेल्या विजेतीला काम करण्याची संधी मिळणार आहे. पहिल्या सीझनची विजेती प्रार्थना बेहेरे या शोच्या माध्यमातून स्वप्निल जोशीच्या ‘मितवा’ चित्रपटात झळकली व त्यानंतर तिला अनेक मोठे प्रोजेक्ट मिळाले. या शोचे परीक्षण इंडस्ट्रीतील नामांकित व्यक्ती करणार आहेत.
झकास सीझन २
By admin | Updated: August 6, 2015 00:20 IST