Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘डॉन ३’ एक अफवा - फरहान

By admin | Updated: October 16, 2015 02:09 IST

डॉ न ३’ ची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शाहरूख खानच्या तमाम चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. दिग्दर्शन फरहान अख्तरने नुकतेच सांगितले की,

‘डॉ न ३’ ची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शाहरूख खानच्या तमाम चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. दिग्दर्शन फरहान अख्तरने नुकतेच सांगितले की, ‘बहुचर्चित चित्रपट ‘डॉन’च्या सिक्वेलच्या ज्या काही बातम्या येत आहेत त्या सगळ्या अफवा आहेत. प्रिय चाहत्यांनो या अफवांकडे कृपया लक्ष देऊ नका. या प्रोजेक्टवर काम सुरू केले तर मी स्वत:हून तुम्हाला सांगेल.’ फरहान आणि त्याचा निर्माता मित्र रितेश सिधवानीने अमिताभ बच्चनच्या ‘डॉन’ चे अधिकार खरेदी केले होते. फरहान सध्या ‘रॉक आॅन २’ च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.