Join us
Daily Top 2Weekly Top 5

रीमाला नको ‘सरकार’

By admin | Updated: March 17, 2015 23:34 IST

नाना पाटेकर मुख्य भूमिकेत असलेल्या ‘नटसम्राट’ची उत्सुकता सुरुवातीपासून सगळ््यांना होती. चित्रपटात नानाबरोबर रीमा आणि विक्रम गोखले हे दिग्गजही होते.

नाना पाटेकर मुख्य भूमिकेत असलेल्या ‘नटसम्राट’ची उत्सुकता सुरुवातीपासून सगळ््यांना होती. चित्रपटात नानाबरोबर रीमा आणि विक्रम गोखले हे दिग्गजही होते. मात्र प्रत्यक्ष चित्रीकरणाला सुरुवात झाल्यानंतर रीमामधील ‘सरकार’ जागी झाली. आपल्या भूमिकेची लांबी खूपच कमी आहे, असे लक्षात आल्यानंतर रीमाने चित्रपटात काम करण्यास साफ नकार दिला आहे. चित्रीकरण चालू असताना असे घडल्याने महेश मांजेरकरला ‘सरकार’साठी दुसऱ्या अभिनेत्रीचा शोध घ्यावा लागतोय.