Join us

करिनाचे जाहिरातीसाठी डाएट

By admin | Updated: June 27, 2015 16:15 IST

झीरो फिगर असलेली अभिनेत्री म्हणून करिना कपूर-खान प्रसिद्ध आहे. पण एका जाहिराती-साठी करिना म्हणे खास डाएटिंग करणार आहे.

झीरो फिगर असलेली अभिनेत्री म्हणून करिना कपूर-खान प्रसिद्ध आहे. पण एका जाहिराती-साठी करिना म्हणे खास डाएटिंग करणार आहे. बिझी शेड्युलमधून वेळ काढून ती जाहिरातीच्या चित्रीकरणाआधी ८ दिवस डिटॉक्स डाएट करेल. यावरूनच करिना आपल्या फिगरची किती काळजी करते हे दिसून येते.