दीपिका पदुकोण आता दस्तुरखुद्द संगीतकार ए.आर. रेहमान यांनी संगीतबद्ध केलेले गाणे गाणार आहे. आगामी ‘तमाशा’मधून दीपिका सिंगिंग डेब्यू करत असून आता तिचे चाहतेही तिचा गळा ऐकायला उत्सुक आहेत. प्रियांका चोप्रा, श्रद्धा कपूर आणि आलिया भट्टनंतर आता दीपिकाही या गायिका कम अभिनेत्रींच्या पंक्तीत बसणार आहे.
दीपिकाची नवी इनिंग्ज
By admin | Updated: February 21, 2015 23:04 IST