Join us

दीपिका- इरफान भांडले

By admin | Updated: April 23, 2015 00:03 IST

अमिताभ बच्चन, दीपिका पादुकोन आणि इरफान खान यांच्या ‘पीके’ चित्रपटाचे शूटिंग सध्या जोरदार सुरू आहे. चित्रपटात एक दृश्याची तालीम सुरू

अमिताभ बच्चन, दीपिका पादुकोन आणि इरफान खान यांच्या ‘पीके’ चित्रपटाचे शूटिंग सध्या जोरदार सुरू आहे. चित्रपटात एक दृश्याची तालीम सुरू असताना अचानक दीपिका आणि इरफान यांच्यात वाद सुरू झाला. हा वाद एवढा वाढला, की दिग्दर्शकालाच हस्तक्षेप करावा लागला. बराच वेळ दीपिका आणि इरफान घुश्यातच होते. त्या दिवशीचे शूटिंग रद्द करण्याची वेळ या दोघांनी आणली.