Join us

संगीतकार बनला निर्माता...!

By admin | Updated: March 24, 2015 23:30 IST

हिंदी चित्रपटांमध्ये संगीतकार म्हणून अमर मोहिले याने नाव कमावले असले, तरी मराठीत पदार्पण करताना त्याने चक्क निर्मात्याची भूमिका स्वीकारली आहे.

हिंदी चित्रपटांमध्ये संगीतकार म्हणून अमर मोहिले याने नाव कमावले असले, तरी मराठीत पदार्पण करताना त्याने चक्क निर्मात्याची भूमिका स्वीकारली आहे. ‘ए फायनल’ हा त्याचा निर्माता म्हणून पहिला चित्रपट ठरला आहे. वडील अनिल मोहिले यांचा संगीताचा वारसा घेऊन अमर हिंदीत स्थिरावला होता, पण माय मराठीशी नाळ जुळवताना मात्र त्याने त्याच्या भूमिकेत बदल केला आहे.