Join us
Daily Top 2Weekly Top 5

सेलिब्रिटींची रंगपंचमी

By admin | Updated: March 24, 2016 00:00 IST

संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडूंनीही दिल्या होळीच्या शुभेच्छा...मराठीतील चॉकलेट बॉय अभिनेता अभिजीत खांडकेकरनेही उत्साहात साजरी केली रंगपंचमी.भारतीय ...

संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडूंनीही दिल्या होळीच्या शुभेच्छा...

मराठीतील चॉकलेट बॉय अभिनेता अभिजीत खांडकेकरनेही उत्साहात साजरी केली रंगपंचमी.

भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनीही कार्यकर्त्यांसह साजरी केली होळी.

रंगपंचमी साजरी करताना काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी दिल्लीत काँग्रेस पक्षाच्या मुख्यालयात होळी साजरी करत शुभेच्छा दिल्या.

होळीच्या शुभेच्छा देताना केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह.

रंगपंचमी साजरी करताना भाजपा प्रवक्ते मुख्तार अब्बास नक्वी

योगगुरू बाबा रामदेव यांनी रंगांऐवजी फुलं उधळून धुळवड साजरी केली.

अभिनेत्री अमृता खानविलकरने कुटुंबियांसोबत रंगपंचमीचा आनंद लुटला.

"क्वांटिको" या मालिकेच्या चित्रीकरणात बिझी असलेली करणारी बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रानेही परदेशात सहकलाकारांसोबत रंगपंचमी साजरी केली.

युवराज सिंगनेही सहका-यांना रंग लावत धुळवड साजरी केली.

देशभरात आज सर्वत होळी उत्साहात साजरी करण्यात येत आहे. बॉलिवूड कलाकारांपासून ते क्रिकेटपटू राजकारण्यापर्यंत सर्वांनीच आज रंग खेळून रंगपंचमीचा आनंद लुटला. बुधवारी बांग्लादेशविरोधातील सामना जिंकल्याच्या आनंदात विराट कोहली हरभजन सिंग रोहित शर्मा यांनीही रंगांत रंगून धुळवड साजरी केली.