गँग ऑफ वासेपूर फेम हुमा कुरेशी हिने कान्स फिल्म फेस्टिवल 2019 मध्ये धमाकेदार डेब्यू केला. कान्सच्या रेड कार्पेटवरील तिचे फोटो सध्या सोशल मीडियावर धूम करत आहेत.हुमाची रेड कार्पेट एन्टी कमालीची धमाकेदार राहिली. सर्वांचे लक्ष वेधण्यात ती यशस्वी ठरली. कान्सच्या रेड कार्पेटवर हुमा ग्रे कलरच्या गाऊनमध्ये दिसली . तिचा हा रफल गाऊन गौरव गुप्ताने डिझाईन केलेला होता. पर्पल ईअररिंग्स, हेअर बन, स्मोकी आय मेकअप आणि न्यूड लिप शेडमध्ये ती कमालीची सुंदर दिसत होती.
Cannes 2019: कान्सच्या रेड कार्पेटवर हुमा कुरेशी अंदाज, पाहा फोटो...!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2019 12:18 IST
गँग ऑफ वासेपूर फेम हुमा कुरेशी हिने कान्स फिल्म फेस्टिवल 2019 मध्ये धमाकेदार डेब्यू केला. कान्सच्या रेड कार्पेटवरील तिचे फोटो सध्या सोशल मीडियावर धूम करत आहेत.
Cannes 2019: कान्सच्या रेड कार्पेटवर हुमा कुरेशी अंदाज, पाहा फोटो...!
ठळक मुद्दे ‘गँग्स ऑफ वासेपूर’ मधून आपल्या करिअरला सुरुवात करणार्या हुमाने एक थी डायन, लव शव ते चिकन खुराना , बदलापूर आणि जॉली एलएलबी2 अशा अनेक चित्रपटात काम केले आहे.