Join us

'एक्स: पास्ट इज प्रेजेंट' चित्रपटाचा ट्रेलर आऊट...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2016 06:21 IST

'एक्स: पास्ट इज प्रेजेंट' चित्रपटाचा ट्रेलर आऊट करण्यात आला आहे. यात रजत कपूर, अंशुमान झा, राधिका आपटे, हुमा कुरेशी, ...

'एक्स: पास्ट इज प्रेजेंट' चित्रपटाचा ट्रेलर आऊट करण्यात आला आहे. यात रजत कपूर, अंशुमान झा, राधिका आपटे, हुमा कुरेशी, स्वरा भास्कर, पूजा रूपारेल आणि इतर अँक्टर्स आहेत. मानवी मनाचे विविध रूपे या ट्रेलरमधून पहावयास मिळतात. मानवी मन हे अत्यंत क्रिएटिव्ह, ट्विस्टेड आणि इमॅजिनेटिव्ह असल्याचे कळते. 'हरामखोर' चित्रपटाचा ट्रेलर आऊट झाला आहे. श्लोक शर्मा दिग्दर्शित चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी आणि श्‍वेता त्रिपाठी हे दिसतील. शाळेतील शिक्षक आणि गुजराती किशोरवयीन मुलीच्या भावविश्‍वाभोवती फिरणारी चित्रपटाची कथा आहे. चित्रपटाचे शूटिंग केवळ १६ दिवसांतच पूर्ण झाले.