शाहिदसोबत ठुमकणार आलिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2016 09:56 IST
'झलक दिखला जा रिलोडीड' या कार्यक्रमाच्या ग्रँड फिनालेत आलिया भट्ट हजेरी लावणार आहे.शाहिद कपूर, मलायका अरोरा, गणेश हेगडे, ...
शाहिदसोबत ठुमकणार आलिया
'झलक दिखला जा रिलोडीड' या कार्यक्रमाच्या ग्रँड फिनालेत आलिया भट्ट हजेरी लावणार आहे.शाहिद कपूर, मलायका अरोरा, गणेश हेगडे, लॉरेन गोट्टलिब या कार्यक्रमाचे जज आहेत.यावेळी स्पर्धकांना चिअर अप करताना आलिया शाहिद सोबत 'शानदार' चित्रपटाच्या गाण्यावर ठुमके लावताना पण दिसेल.