करिना करणार पाकचा चित्रपट?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 12:22 IST
. बेबोच्या एका जवळच्या सुत्राकडून समजले आहे की, मन्सुर यांनी काही महिन्यांपुर्वी करीनाला याबाबत विचारणा केली होती. करीनाला सुद्धा ...
करिना करणार पाकचा चित्रपट?
. बेबोच्या एका जवळच्या सुत्राकडून समजले आहे की, मन्सुर यांनी काही महिन्यांपुर्वी करीनाला याबाबत विचारणा केली होती. करीनाला सुद्धा ही कथा आवडली असुन तिने प्रायमरी बेस वर चित्रपट स्विकारला आहे. तिला आता याची पटकथा वाचायची असून त्यासाठी ती पुढच्या आठवड्यात दोन दिवसांसाठी दुबईला जाणार आहे, आणि त्यानंतरच हे डील ऑफिशिअली साईन करेल. असे झाल्यास पाकिस्तानी चित्रपट करणारी ती बॉलिवुडची पहिली अभिनेत्री होईल.