Join us

काय झाले कॅटच्या तब्येतीला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2016 15:03 IST

 कॅटरिना कैफच्या आयुष्यात ‘आॅल इज नॉट वेल’ असे दिसतेय. रणबीर कपूरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर जग्गा जासूसचे शूटिंग अत्यंत शांततेत ती ...

 कॅटरिना कैफच्या आयुष्यात ‘आॅल इज नॉट वेल’ असे दिसतेय. रणबीर कपूरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर जग्गा जासूसचे शूटिंग अत्यंत शांततेत ती करतेय. पण, असे काय झाले की तिची तब्येत बिघडली आहे. ती नुकतीच खार येथील एका हॉस्पिटलमध्ये गेलेली दिसली. तिच्यासोबत तिची मॅनेजर होती. वेल, कॅट तुझी तब्येत लवकर बरी व्हावी हीच इच्छा!