Join us

'फितूर' सिनेमाच्या प्रमोशनचा व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2016 11:50 IST

अभिनेत्री कतरिना कैफ आणि कुणाल रॉय कपूर यांच्या प्रमुख भुमिका असलेला फितूर सिनेमा येत्या १२ फेब्रुवारीला प्रदर्शित होतोय. यु ...

   यादरम्यानच दिल्लीच्या एका महाविद्यालयामध्ये करण्यात आलेल्या प्रमोशनमध्ये एक छोटासा व्हिडिओ शूट केला गेला. जो सध्या सोशल नेटवर्किंग साईटवर वेगाने फिरतोय.