वरूण म्हणतो,‘ ढिशूमसाठी घेतली खुप मेहनत ’
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2016 12:22 IST
अभिनेता वरूण धवन हा सध्या ‘ढिशूम’ चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. त्याने चित्रपटासाठी खुप बॉडी बनवली आहे. तसेच खुप अंगमेहनत ...
वरूण म्हणतो,‘ ढिशूमसाठी घेतली खुप मेहनत ’
अभिनेता वरूण धवन हा सध्या ‘ढिशूम’ चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. त्याने चित्रपटासाठी खुप बॉडी बनवली आहे. तसेच खुप अंगमेहनत घेतली आहे. त्यातला अभिनेता साकारणं माझ्यासाठी खुपच कठीण होतं.त्याने इन्स्टाग्रामवर स्वत:चा टॉपलेस फोटोग्राफ पोस्ट केला आहे. तो म्हणतो की,‘ ढिशूम चित्रपटासाठी घेतलेली प्रत्येक मेहनत हा एक विलक्षण अनुभव होता. त्याने त्याच्या ट्रेनरला त्याच्या चांगल्या बॉडीसाठी धन्यवाद दिले आहेत.वरूणचा भाऊ रोहित धवन दिग्दर्शित ‘ढिशूम’ चित्रपटात त्याच्याशिवाय जॉन अब्राहम, जॅकलीन फर्नांडिस, अक्षय खन्ना आणि साकिब सलीम हे असणार आहेत. चित्रपट २९ जुलै रोजी रिलीज होईल.