ट्विंकल खन्नाची दिलखेच अदा !
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:23 IST
'Loreal Professionel unveils the 2017' या कार्यक्रमप्रसंगी ब्रॅँड एम्बेसडर ट्विंकल खन्नाची दिलखेच अदा पाहून प्रेक्षक भारावले
ट्विंकल खन्नाची दिलखेच अदा !
'Loreal Professionel unveils the 2017' या कार्यक्रमप्रसंगी ब्रॅँड एम्बेसडर ट्विंकल खन्नाची दिलखेच अदा पाहून प्रेक्षक भारावलेट्विंकल खन्नाने या प्रसंगी एक छानसी स्माइल देवून समोरच्यांची मने जिंकली ट्विंकल खन्नाने French Browns या कलर ट्रेंडच्या जाहिरातीसाठी यावेळी अशी पोज़ दिली. ट्विंकल खन्ना यावेळी डार्क शेडच्या ड्रेसमध्ये अधिकच सुंदर दिसत होती याप्रसंगी ट्विंकल खन्ना हटके अंदाजात अशी पोज दिली