टयुबलाईटचे टिझर लाँच
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:20 IST
कबीर खान दिग्दर्शित ‘ट्यूबलाईट’ चित्रपटाचा टीझर अलीकडेच मुंबईत लाँच झाला. त्यावेळी कबीर खान आणि सलमान खान हे उपस्थित होते.
टयुबलाईटचे टिझर लाँच
कबीर खान दिग्दर्शित ‘ट्यूबलाईट’ चित्रपटाचा टीझर अलीकडेच मुंबईत लाँच झाला. त्यावेळी कबीर खान आणि सलमान खान हे उपस्थित होते.कबीर खानला पाहताच त्याच्याभोवती चाहत्यांनी अशी गर्दी केली. येथून सलमान खान मात्र, फोटोग्राफर्सच्या कचाट्यातून सुटलेला दिसतोय. दिग्दर्शक कबीर खान आणि अभिनेता सलमान खान हे ‘बजरंगी भाईजान’ नंतर ‘टयूबलाईट’ चित्रपट एकत्र करत आहेत. कबीर खानच्या या चित्रपटाकडून खुप अपेक्षा आहेत.