Join us

​‘तीन’चे नवे पोस्टर आऊट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2016 20:02 IST

अमिताभ बच्चनची मुख्य भूमिका असलेल्या ‘तीन’(Te3n) या चित्रपटाचे नवे पोस्टर आज बुधवारी रिलीज झाले. आधीच्या पोस्टरइतकेच ‘तीन’ नवे पोस्टरही ...

अमिताभ बच्चनची मुख्य भूमिका असलेल्या ‘तीन’(Te3n) या चित्रपटाचे नवे पोस्टर आज बुधवारी रिलीज झाले. आधीच्या पोस्टरइतकेच ‘तीन’ नवे पोस्टरही युनिक आहे. अमिताभच्या वेगवेगळ्या भावमुद्रा अर्थात चेहºयावरील वेगवेगळे भाव या पोस्टरमध्ये दाखवले आहेत. रिभू दासगुप्ता दिग्दर्शित हा चित्रपट येत्या १० जूनला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. अमिताभ यांच्यासह नवाजुद्दीन सिद्दीकी आणि विद्या बालन हे या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. तेव्हा पाहा तर ‘तीन’चे हे आगळेवेगळे पोस्टर..