हे आहेत 2017 मधले सगळ्यात महागडे कलाकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:02 IST
2017 मध्ये बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांनी 100 कोटींचा बिझनेस केला. चित्रपटांबरोबरच बॉलिवूमढले कलाकारसुद्धा 100 कोटींचा कमाईचा आकडा गाठायला तयार आहेत. एक नजर टाकूया या कलाकारांच्या कमाईवर..
हे आहेत 2017 मधले सगळ्यात महागडे कलाकार
2017 मध्ये बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांनी 100 कोटींचा बिझनेस केला. चित्रपटांबरोबरच बॉलिवूमढले कलाकारसुद्धा 100 कोटींचा कमाईचा आकडा गाठायला तयार आहेत. एक नजर टाकूया या कलाकारांच्या कमाईवर.. बॉलिवूडचा दबंग खान म्हणजे अर्थात सलमान खान एक चित्रपटासाठी जवळपास 55 कोटींचे मानधन घेतो. सलमान खानबाबत बोलायचे झाले तर तो बॉलिवूडमधला सगळ्यात महागडा अभिनेता आहे. दीपिका पादुकोण ही बॉलिवूडच्या टॉप 10 अभिनेत्रींपैकी एक आहे. दीपिका एका चित्रपटासाठी 8 ते 9 कोटी रुपये घेते. मात्र पद्मावतीनंतर तिच्या मानधनात चांगलीच वाढ झाली आहे. ऋतिक रोशन आपल्या दमदार अक्टिंगसाठी आणि लुक्ससाठी ओळखला जातो. आधी ऋतिक 16 ते 20 कोटींचे मानधन आकारायचा पण मोहनजोडदोनतंर तो 50 कोटी एका चित्रपटासाठी घ्यायला लागला. जब वी मेटनंतर करिना कपूरचे नशीबचे बदलले. आज करिनाचे जगभरात लाखो चहाते आहेत. करिना एक चित्रपटासाठी 8 ते 8.5 कोटी रुपये आकारते. जब वी मेटनंतर करिना कपूरचे नशीबचे बदलले. आज करिनाचे जगभरात लाखो चहाते आहेत. करिना एक चित्रपटासाठी 8 ते 8.5 कोटी रुपये आकारते. बॉलिवूडचा किंगखान म्हणून शाहरुख खानची ओळख आहे. शाहरुख खान एका चित्रपटासाठी 35 कोटींचे मानधन घेतो.