सल्लूमियाँने मानले चाहत्यांचे आभार...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:18 IST
सलमान खानला रमजान ईदच्या संध्याकाळी चाहत्यांनी त्याच्या बंगल्यासमोर येऊन शुभेच्छा दिल्या. आपल्या भाईजानला ईद मुबारक करण्यासाठी त्यांनी गर्दी केली होती.
सल्लूमियाँने मानले चाहत्यांचे आभार...
सलमान खानला रमजान ईदच्या संध्याकाळी चाहत्यांनी त्याच्या बंगल्यासमोर येऊन शुभेच्छा दिल्या. आपल्या भाईजानला ईद मुबारक करण्यासाठी त्यांनी गर्दी केली होती.सलमान खानने चाहत्यांना हात दाखवून अशाप्रकारे त्यांच्या शुभेच्छांचा स्विकार केला. कुणी त्याची छबी मोबाईलमध्ये उतरवू इच्छित होतं तर कुणी त्याच्यासह सेल्फी काढण्याचा प्रयत्न करत होते. दरवर्षी सलमानच्या याच बंगल्यावर येऊन चाहते त्याला शुभेच्छा देत असतात. चाहत्यांकडून शुभेच्छा स्विकारताना भाईजान. चाहत्यांच्या शुभेच्छा स्विकारल्यावर त्याने असे हात जोडून सर्वांची रजा घेतली.