Join us

संस्कारी सनी

By admin | Updated: February 17, 2016 02:13 IST

मध्यंतरी संस्कारी बॉण्डचे सोशल मीडियावर खुप अपडेट्स असायचे. आता सनी लिओन देखील एका चांगल्या कारणासाठी संस्कारी बनली आहे. अँटी-टोबॅको कॅम्पेनसाठी तिने पुढाकार घेतला आहे

मध्यंतरी संस्कारी  बॉण्डचे सोशल मीडियावर खुप अपडेट्स असायचे. आता सनी लिओन देखील एका चांगल्या कारणासाठी संस्कारी बनली आहे. अँटी-टोबॅको कॅम्पेनसाठी तिने पुढाकार घेतला आहे. ती ‘संस्कारी बाबूजी’ अलोक नाथ आणि दिपक दोब्रियाल सोबत धुम्रपानाविरोधात एक व्हिडिओ बनवला आहे. तिने यात हरियाणवी महिलेचा रोल केला आहे. हे सर्व खरंच खुप उत्सुकता वाढवणार आहे.