सनी मस्तीजादे मध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 08:40 IST
'मस्तीजादे' : अभिनेत्री सनी लिओन हिचा आगामी चित्रपट, अडल्ट कॉमेडी असलेला 'मस्तीजादे' चे पोस्टर आऊट झाले आहे. यात सनीने ...
सनी मस्तीजादे मध्ये
'मस्तीजादे' : अभिनेत्री सनी लिओन हिचा आगामी चित्रपट, अडल्ट कॉमेडी असलेला 'मस्तीजादे' चे पोस्टर आऊट झाले आहे. यात सनीने दुहेरी भूमिका साकारली आहे.लिली आणि हॉट लैला या दोन्ही भूमिकांसाठी तुषार कपूर आणि वीर दास हे दोघे असतील. या मोशन पिरची टॅगलाईन अशी आहे.- मस्ती मैं तो ये सबके बाप लगते हैं.' चित्रपट मिलाप झवेरी यांनी दिग्दर्शित केला आहे. रितेश देखमुख चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत असणार आहे.