Join us

सुनबाईची तयारी जोरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 14:21 IST

पाच वर्षांनंतर मोठय़ा पडद्यावर पुनरागमन करणारी ऐश्‍वर्या सध्या आपल्या सासरेबुवांच्या वाढदिवसासाठी एका सरप्राईज बर्थडे पार्टीची तयारी करत आहे.११ ...

पाच वर्षांनंतर मोठय़ा पडद्यावर पुनरागमन करणारी ऐश्‍वर्या सध्या आपल्या सासरेबुवांच्या वाढदिवसासाठी एका सरप्राईज बर्थडे पार्टीची तयारी करत आहे.११ ऑक्टोबरला बिग बी आपला ७४ वा वाढदिवस साजरा करणार आहेत आणि यासाठी त्यांच्या स्मार्ट सुनबाई कसून तयारी करत आहेत.याबाबत फार माहिती न देता ऐश म्हणाली की,' बॉलीवुड मेगास्टार अमिताभ बच्चन नेहमी साठी एक 'आयकॉनिक' आहेत. अमितजींना आपल्या वडिलांच्या जागी मानणार्‍या ऐशने सांगितले की, या सुपरस्टारला काम करण्यापासून थांबवणे अवघडच नाही तर अशक्य आहे.