Join us

'दो लफजों की कहानी'...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 12:24 IST

'दो लफजों की कहानी' : रणदीप हुडा याचा आगामी चित्रपट 'दो लफजों की कहानी' चा ट्रेलर लाँच करण्यात आला ...

'दो लफजों की कहानी' : रणदीप हुडा याचा आगामी चित्रपट 'दो लफजों की कहानी' चा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. रणदीपने पुन्हा एकदा सर्वांना त्याच्या सेक्सी लुक्सने घायाळ करायचे ठरवलेच आहे, असे वाटते. 'मैं और चार्ल्स' मध्ये चार्ल्स शोभराज या किलरची बायोपिक केली आहे. काजल अग्रवाल या त्याच्या अंध गर्लफ्रेंडला तो यात मदत करत असतो. मलेशियात चित्रपटाचे शूटिंग झाले आहे.