‘आयआयएफए’ सोहळयात ताऱ्यांची वर्णी...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:18 IST
मुंबईत अलीकडेच ‘आयआयएफए’ हा सोहळा पार पडला. यावेळी बॉलिवूडच्या ताऱ्यांनी हजेरी लावली होती.
‘आयआयएफए’ सोहळयात ताऱ्यांची वर्णी...
मुंबईत अलीकडेच ‘आयआयएफए’ हा सोहळा पार पडला. यावेळी बॉलिवूडच्या ताऱ्यांनी हजेरी लावली होती. या सोहळयात ‘आयआयएफए’ सोहळयाची टॉफी गमतीने देखील अशी उचलून धरली. सैफ अली खान याने कूल अंदाजात या सोहळ्याला हजेरी लावली. करण जोहर याने सोहळ्याला आवर्जून उपस्थिती नोंदवली. वरूण धवन याने या टॉफीला धरून फोटोग्राफर्सना पोझ दिली. गमतीजमती करताना अचानक सैफ अली खान, वरूण धवन आणि करण जोहर यांनी ही ट्रॉफी उचलून घेतली.