स्टार स्क्रिन अवॉर्ड २०१६... गोस टू.....
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2016 19:41 IST
बॉलिवूडमध्ये २०१६ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटांनी बॉक्स आॅफिसवर भलेही कितीही कमाई केली असो. मात्र चित्रपटांना मिळणारे पुरस्कार त्यांना वेगळा ...
स्टार स्क्रिन अवॉर्ड २०१६... गोस टू.....
बॉलिवूडमध्ये २०१६ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटांनी बॉक्स आॅफिसवर भलेही कितीही कमाई केली असो. मात्र चित्रपटांना मिळणारे पुरस्कार त्यांना वेगळा सन्मान मिळवून देतात. बॉलिवूडमधील २०१६ सालचा पहिला चित्रपट पुरस्कार ‘स्टार स्क्रिन अवॉर्ड २०१६’ रविवारी ४ डिसेंबरला पार पडतो आहे. या सोहळ्यात या पुरस्कार मिळविणारे चित्रपट व कलावंत यांची ही यादी. बेस्ट सिनेमॅटोग्रॉफी : अनय गोस्वामी - फितूरबेस्ट एडिटिंग : आदित्य बॅनर्जी - पिंकबेस्ट अॅक्शन : जय सिंग निज्जर - नीरजाबेस्ट स्टोरी स्क्रिनप्ले : सैवान क्वदसर - नीरजाबेस्ट डॉयलॉग : रितेश शहा - पिंक बेस्ट लिरिसिस्ट : अमिताभ भट्टाचार्य - ऐ दिल है मुश्किलबेस्ट म्युझिक : प्रितम - ऐ दिल है मुश्किलबेस्ट प्लेबॅक सिंगर : अमित मिश्रा - बुलेया (ऐ दिल है मुश्किल)बेस्ट प्लेबॅक सिंगर - फिमेल : पलक मुछल - कौन तुझे (एम.एस. धोनी अनटोल्ड स्टोरी)बेस्ट कोरिओग्रॉफी : बास्को कॅसेर - काला चश्मा (बार बार देखो)बेस्ट चाईल्ड आर्टिस्ट : रिया शुक्ला - निल बटे सन्नाटाबेस्ट न्यूकमर - फिमेल : दिशा पटानी - एम.एस. धोनी अनटोल्ड स्टोरीबेस्ट न्यूकमर - मेल : जिम सर्भ - नीरजा आणि हर्षवर्धन कपूर - मिर्झिया बेस्ट सपोर्टिंग अॅक्टर : ॠ षी कपूर - कपूर अँड सन्स मोस्ट प्रॉमिसिंग डायरेक्टर : टिनू सुरेश देसाई रुस्तम बेस्ट सपोर्टिंग अॅक्ट्रेस : शबाना आझमी - नीरजास्टार प्लस की नयी सोच अवॉर्ड : आलिया भट्टबेस्ट अॅक्टर इब कॉमिक रोल : वरुण धवनस्टाईल आयकॉन अवॉर्ड : दीपिका पादुकोणलाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड : रेखाबेस्ट फिल्म : पिंक बेस्ट डायरेक्टर : राम माधवानी (नीरजा)बेस्ट अॅक्टर : अमिताभ बच्चन (पिंक)बेस्ट अॅक्ट्रेस : आलिया भट्ट (उडता पंजाब)