Join us

सोनमच्या मैत्रिणीचे लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 04:20 IST

. वाराणसीला देव दिपावली साजरी केल्यानंतर ती ओमान येथे साशा रावळ या मैत्रिणीच्या लग्नासाठी गेली आहे. लग्नापूर्वी चार दिवसांच्या ...

. वाराणसीला देव दिपावली साजरी केल्यानंतर ती ओमान येथे साशा रावळ या मैत्रिणीच्या लग्नासाठी गेली आहे. लग्नापूर्वी चार दिवसांच्या सोहळ्यासाठी ती स्वत: एन्जॉय करण्यासाठी उपस्थित होती. सोनमने अनेक फोटो सोशल मीडियावर अपलोड केले आहेत.