Join us

सोहाचा सौंदर्य फंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 14:46 IST

एका हेयर सलुनच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना अभिनेत्री सोहा अली खान म्हणाली की सौंदर्य म्हणजे फक्त शरिराच्या बाह्य भागाचं नसुन ...

एका हेयर सलुनच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना अभिनेत्री सोहा अली खान म्हणाली की सौंदर्य म्हणजे फक्त शरिराच्या बाह्य भागाचं नसुन ते आपल्या अंतर्गत आरोग्याशी निगडीत आहे. तुम्ही मानसिक, शारीरिक दृष्ट्या फिट असाल, तर आपोआपच तुम्ही सुंदर दिसता. फार मेकअप करणेही सोहाला अजिबात आवडत नाही. डोळ्यांचा मेकअप आणि हेअर स्टाईलवर ती जास्त भर देते. रोज फक्त लिपस्टीक आणि मस्कारा एवढाच तिचा मेकअप असतो. सौंदर्याबाबत टीप्स देताना तीने कोरड्या केसांसाठी चांगला कंडीशनर वापरण्याचा सल्ला दिला आहे.