Join us

इंडियन कोल्डप्ले अनू मलिकची मुलगी गायिका अनमोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 12:13 IST

अनू मलिकची मुलगी गायिका अनमोल मलिकने स्वत:ची ओळख निर्माण करण्याची तयारी सुरू केली आहे. लहानपनी वडिलांपासून मिळालेल्या संगीताच्या धड्यातून ...

अनू मलिकची मुलगी गायिका अनमोल मलिकने स्वत:ची ओळख निर्माण करण्याची तयारी सुरू केली आहे. लहानपनी वडिलांपासून मिळालेल्या संगीताच्या धड्यातून अनमोलने स्वत:ची शैली निवडली आहे. पाश्‍चिमात्य शैलीतील फ्रेंच, स्पॅनिश, पर्शियन अशा विविध भाषेत गाणा-या अनमोलचा 'लम्हे' नावाच अल्बम रिलीज झाला आहे. ब्रिटिश बँड 'कोल्डप्ले'चा लम्हे देशी अवतार मानला जात आहे.17 वर्षानंतर लाईव्ह हॉलिवूड अभिनेत्री निकोल किडमॅन तब्बल 17 वर्षांनंतर स्टेजवर प्रस्तूती देणार आहे. मात्र तिला याची भीती वाटत असल्याचा खुलासा केला आहे. रोसालिंड फ्रँकलिनच्या चरित्रावर आधारित 'फोटोग्राफ 51' या नाटकात निकोल मुख्य भूमिका करीत आहे. यातील माझे पात्र अत्याधिक कटू बोलणारी व सनकी महिलेचे असून ते जिवंत करणे कठीण काम आहे, कारण मी मागील 17 वर्षांत स्टेजवर कामच केलेले नाही.