Join us

'बँग बँग' सिक्वेलमध्ये सिद्धार्थ-जॅकलीन?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 08:26 IST

२0१४ मध्ये दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांचा 'बँग बँग' चित्रपट प्रदर्शित झाला. आणि हृतिक रोशन - कॅटरिना कैफ यांची केमिस्ट्री ...

२0१४ मध्ये दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांचा 'बँग बँग' चित्रपट प्रदर्शित झाला. आणि हृतिक रोशन - कॅटरिना कैफ यांची केमिस्ट्री सर्वांनी अनुभवली. आता सिद्धार्थ आनंद पुन्हा एकदा अशीच अप्रतिम जोडी आणि केमिस्ट्री बॉलीवूड जगतात साकारणार आहे.आनंद प्लॅनिंग करतोय की, ही जोडी त्याची हृतिक-कॅटप्रमाणेच लाईक केली जावी. ती जोडी म्हणजे सिद्धार्थ मल्होत्रा आणि जॅकलीन फर्नांडिस.नुकत्याच कळालेल्या माहितीनुसार, दिग्दर्शकाला खुप हॉट, इंटेस लव्ह -मेकिंग सीन शूट करायचा आहे. त्यासाठी सिद आणि ज्ॉकी तयार झाले आहेत. एवढे तरी नक्की आहे की, चित्रपटात काहीतरी हटके आणि आकर्षक असणार.पाहूयात लवकरच.Photo : Prokerala