Join us

आलियानंतर सिद्धार्थ करतोय ‘लिली’ सोबत फ्लर्टिंग?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2016 18:35 IST

 आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्रा हे बॉलीवूडमधील सर्वांत हॉट कपलपैकी एक आहे. पण, नुकतेच त्यांचे ब्रेकअप झाले असून आता ...

 आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्रा हे बॉलीवूडमधील सर्वांत हॉट कपलपैकी एक आहे. पण, नुकतेच त्यांचे ब्रेकअप झाले असून आता तर असे कळतेय की, सिद्धार्थ लॉस एंजलिस येथील यूट्यूब स्टार लिली सिंग सोबत फ्लर्टिंग करतोय.सुपरवुमनी लिली सिंगने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला असून त्याला तिने कॅप्शन दिले आहे की,‘वेल. एनी चान्स यू हॅव अ ब्रदर दॅट लूक्स जस्ट लाईक यू दॅट लाईव्ह्ज इन एलए? आस्किंग फॉर अ फ्रेंड.’ तेव्हा सिद्धार्थने या तिच्या टिवटला रिप्लाय दिला की,‘नो..सॅडली माय जेनेस आर लिमिटेड टू न्यू दिल्ली ओन्ली, लेट मी नो इफ शी व्हिजिट्स.’ }}}}