Join us

दिलवालेच्या सेटवर शाहरूखचे बॅडमिंटन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2016 02:41 IST

 चित्रपट ख्रिसमसपूर्वी प्रदर्शित करायचा यासाठी कोणीही घाईत नाही. शूटिंग करून चित्रपट संपवायचा या विचारात कोणीही काम करत नाहीये. शाहरूख ...

 चित्रपट ख्रिसमसपूर्वी प्रदर्शित करायचा यासाठी कोणीही घाईत नाही. शूटिंग करून चित्रपट संपवायचा या विचारात कोणीही काम करत नाहीये. शाहरूख खानला पहिल्यापासूनच शारीरिक त्रास होतच असतो. त्यामुळे तो रोहित शेट्टीला सोबत घेऊन काही व्यायामाचे प्रकार करत आहे. शूटिंगमधून वेळ काढून बॉलीवूडचा बादशाह बॅडमिंटन खेळत असतो. तसेच रोहित स्वत:लाही व्हॉलीबॉल खेळून बिझी ठेवतो. हा चित्रपट म्हणजे रोहित शेट्टी आणि रेड चिलीज एंटरटेनमेंट्स यांचे संयुक्त निर्मिती असून त्यानिमित्ताने शाहरूख आणि काजोल यांची जोडी पाच वर्षांनंतर पडद्यावर येत आहे.