Join us

'दिलवाले'च्या यशाची शाहरुखला खात्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 06:15 IST

 शाहरूखचे म्हणणे आहे की, 'रोहितचे दिग्दर्शन असलेला 'दिलवाले' सुद्धा प्रेक्षकांची खुप वाहवा मिळवेल. काजोलच्या आणि माझ्या जोडीला रसिकांनी खुप ...

 शाहरूखचे म्हणणे आहे की, 'रोहितचे दिग्दर्शन असलेला 'दिलवाले' सुद्धा प्रेक्षकांची खुप वाहवा मिळवेल. काजोलच्या आणि माझ्या जोडीला रसिकांनी खुप पसंत केले आहे. 'माय नेम इज खान' नंतर तब्बल पाच वर्षांनी रोहितला मला आणि काजोलला एकत्र आणण्यात यश आले.' याखेरीज शूटिंग दरम्यानचे अनेक अनुभवही त्याने ट्विटरद्वारे शेअर केले आहेत. शाहरूख-काजोल खेरीज वरूण धवन आणि कृति सेनन यांच्याही 'दिलवाले' मध्ये महत्त्वपुर्ण भूमिका आहेत.